जनतेच्या विश्वासाला न्याय देण्यासाठी सतत कटिबद्ध!

वाघोलीचा सर्वांगीण विकास – माझा निर्धार

ज्या पिढीने समाजाच्या उभारणीत आपलं आयुष्य वाहिलं, त्या जेष्ठ नागरिकांचा सन्मान व विकास हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. वाघोलीच्या सर्वांगीण प्रगतीसोबतच जेष्ठ नागरिकांच्या सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक गरजांकडे लक्ष देणे हेच राष्ट्रवादी जेष्ठ नागरिक संघाचं ध्येय आहे.

श्री बाळासाहेब सातव सर - राज्य प्रमुख राष्ट्रवादी जेष्ठ नागरिक संघ

B. com, B. Ped, NIS. PCMC महानगरपालिका शैक्षणिक विभाग शारीरिक शिक्षक शिक्षणाधिकारी सन २०१५ मध्ये सेवा निवृत्त

आमचे कार्य

जनतेच्या हितासाठी समर्पित सेवा.

सामाजिक योगदान:

सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, सन २०१८ पासून जेष्ठ नागरिक संघाची स्थापना, सन २०२० अनघा महिला विकास संस्था एकूण ५० बचत गट स्थापना
 

शैक्षणिक योगदान:

गेली १२ वर्षांपासून सातव हायस्कूल मध्ये इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान माला, गेली १२ वर्षांपासून अजितदादा यांच्या वाढदिवसा निमित्त ५० मुले दत्तक त्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सन २०१९ बी.बी.एस. इंटरनॅशनल स्कूल व ज्यु कॉलेजची स्थापना

अध्यात्मिक योगदान:

गेली १० वर्षांपासून दत्त जयंती साजरी केली जाते. श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्र, श्री. अनिरुद्ध बापू उपासना केंद्र कलावती माता, बलोपादना केंद्र ( बाल संस्कार वर्ग), दर गुरुवारी दत्त मंदिर येथे महाप्रसाद वाटप

महिला सक्षमीकरण:

दरवर्षी जागतिक महिला दिन साजरा, दरवर्षी जागतिक जेष्ठ दिन साजरा, महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व्याख्यान, सन २०२४ ज्येष्ठांचा मेळावा (पुणे जिल्हा) व्याखाने / आरोग्य तपासणी मेळावा (महिला /पुरुष)

कार्यक्रम, सभा आणि सामाजिक उपक्रमांच्या अविस्मरणीय आठवणींचा संग्रह

श्री बाळासाहेब सातव सर यांचा कार्यप्रवास

सोशल नेटवर्क

आमच्याशी जोडा आणि अपडेट राहा

Scroll to Top